श्रीनिवास हा युवक राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष आहे. ज्या भयंकर महामारी covid-19 काळात श्रीनिवास ने अक्षरशः स्वतःचं सर्व कौशल्य आणि रक्त आटवून लोकांना मदत करत आहेत तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या पर्यंत अगदी मास्क पासून ते त्याच्या घरापर्यंत ऑक्सीजन सिलेंडर होण्यापर्यंत ते लोकांना बेड मिळवून देण्यापासून त्यांचा अंत्यविधी पर्यंत सर्व काही मदत सर्व यंत्रणा चा योग्य वापर करून पोहोचवत आहेत.
विशेष म्हणजे दिल्ली गव्हर्मेंट तसेच सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कुठेही सत्तेत नसताना लोकांना मदत पोहोचवण्याचे हेतूने वेगवेगळ्या जनसंपर्काचा वापर करून तेही मदत पोहोचवत आहे.
दिल्लीतल्या फिलिपाईन्स आणि न्यूझीलंड दूतावसांना त्यांनी ट्विटरवर मदत मागितल्यानंतर काही वेळातच परदेशी दूतावास नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन पोचवली मदत फार काही सांगून जाते यातही ् त्याने केलेली मदत मोदी सरकारच्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी खोडून काढायचा प्रयत्न केला, पण फिलिपाईन्स दूतावासाने फेसबुक पोस्ट टाकून आणि न्यूझीलंडच्या तर खुद्द पंतप्रधानांनी एका मुलाखतीत आम्हाला ऑक्सिजनची गरज होती हे सांगितले.
. आज देशात ज्यांच्याकडे ट्विटरवर सर्वात जास्त टॅग करून मदत मागितली जाते त्याचं नाव श्रीनिवास आहे. अगदी ज्यांना नरेंद्र मोदी फॉलो करतात तेही श्रीनिवासला टॅग करून मदत मागतात!
श्रीनिवासच्या कामाची दखल परदेशी वृत्तवाहिन्या CNN, BBC, The Washington Post, New York Times अश्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली आणि त्याच्याविषयी अनेक सोशल मीडिया माध्यमे तसेच विविध ब्लॉग या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे
श्रीनिवास कार्य करत असताना श्री राजीव सातव त्यांच्या नजरेसमोर आले आणि त्यांनी त्याला युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाव सुचवले राहुल गांधीनी इतरांचा विरोध असूनही त्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या युवक अध्यक्षपदी नेमणूक केली.
. क्रमश:

