Author Archives: prathameshabnave
#Kaizen .कायझेन
जपानमधल्या, जगण्यातील सवयी बदलण्याबद्दल आणि त्याचे सोप्या सोप्या पद्धतीने आचरण आज #जागतिकपुस्तकदिनपुस्तकांमध्ये ज्ञानाचे भांडार तसेच समाजपरिवर्तनाचे, विज्ञाननिष्ठ प्रगतीचे स्वरूप स्पष्ट स्वरूप दिसते,आचार विचार त्यातील बदलांची स्वरूप पुस्तकातून प्रतीत होते. पुस्तकरूपी ज्ञानाचा ठेवा आम्हाला आमच्या कुटुंबियांना आमच्या आजी कै हेमलता मारुतराव आबनावे आणि आमचे वडील कै डॉक्टर विकास मारुतराव आबनावे त्यांच्या रूपाने आम्हाला लाभला आहे ,आजContinue reading “#Kaizen .कायझेन”
लढवय्या नेत्यांचा विजय आणि तरुण उमेदवारांचा विजय
पाच राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये मुख्यतःपश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी यांच्या विरोधात विरोधी पक्षाने केंद्रीय नेतृत्व तसेच देशभरातून जे नेत्यांचे जाळे होते, त्याच्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी लढवय्या वृत्ती, समोरून वार करणे, सहन करण्याची आणि त्याला उत्तर देण्याची जी नीती अवलंबली तसेच नंदिग्राम मध्ये जाऊन सुरेंद्र अधिकाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे धाडस दाखवले या धाडसाचं लढवय्या वृत्तीचं कौतुक करावे तेवढेContinue reading “लढवय्या नेत्यांचा विजय आणि तरुण उमेदवारांचा विजय”