गांधींचे विचार आणि तत्त्वे अजरामर आहेत. देशाच्याच नाही, तर जगाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा अमूल्य आहे. त्यांची हीच तत्त्वे आज आणि उद्याच्या काळासाठी अतिशय समर्पक आहेत. गांधीवादाची सुरुवात होते ती, या प्रसिद्ध ओळीने , ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ आणि त्याचा उद्देश व्यक्ती आणि समाजात परिवर्तन घडवणे हा आहे. म्हणूनच, आज जग अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना,Continue reading “गांधी विचार- आज-उद्या”