न्यूयॉर्कचा नवीन चेहरा — झोहरान मामदानी

“वसुधैव कुटुंबकम्” — हा स्थलांतरितांचा नव्हे, तर ग्लोबल सिटीजनशिपचा विजय; एका जागतिक शहराचं नवं स्वप्न > “A moment comes, which comes but rarely in history…”— पं. जवाहरलाल नेहरू न्यूयॉर्कच्या धगधगत्या राजकारणात एक ऐतिहासिक पर्व सुरू झालं आहे.भारतीय वंशाचा, मुस्लिम आणि प्रगतीशील विचारांचा नेता झोहरान क्वामे मामदानी (Zohran Kwame Mamdani) हे न्यूयॉर्कचे पहिले भारतीय-वंशीय मुस्लीम महापौरContinue reading “न्यूयॉर्कचा नवीन चेहरा — झोहरान मामदानी”

पंजाबचे उच्चशिक्षित प्रथम दलित सिख मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी

२ एप्रिल 1972 रोजी चामकौर साहिबजवळ मकरोणा कलाण गावात जन्मलेल्या चरणजीत यांनी आपले प्राथमिक शिक्षण एका सरकारी शाळेतून प्राप्त केले. चरणजित सिंह चन्नी यांचा जन्म एका गरीब कुटुंबात वडील एस. हर्षा सिंह आणि आई श्रीमती अजमेर कौर यांच्याकडे झाला.त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षेच्या पातळीवर आणण्यासाठी त्याच्या वडिलांना खूप संघर्ष करावा लागला ज्यासाठी त्याला मलेशियात स्थलांतर करावेContinue reading “पंजाबचे उच्चशिक्षित प्रथम दलित सिख मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी”

क्रिप्टो दुनिया आणि नवीन आलेले चलन Dogecoin करन्सी

सध्याच्या काळात बिटकॉईन आणि इथेरियमनं आभाळ मारलच आहे. यातच एक नवीन नावं आलय ते DOGECOIN. याचा उच्चार डॉगी कॉईन . तर क्रिप्टो करन्सीच्या बाजारात सगळ्यात जास्त रिटर्न्स देणारा कॉईन म्हणून डॉगीकाईनचा उल्लेख व्हायला लागलाय. याच्या जबराट मागणीमुळे ४ मे ला अमेरिकेचा रॉबिनहुड आणि भारताततला वजीरएक्स क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म क्रॅश झाले होते. काय आहे अशी जादू…?मागच्याContinue reading “क्रिप्टो दुनिया आणि नवीन आलेले चलन Dogecoin करन्सी”

अभ्यासू आणि राहुल गांधींचे विश्वासू काँग्रेसचे उभरते नेतृत्व गुजरात मध्ये चमत्कार घडवणारे असे खासदार राजीव सातव यांचे दुःखद निधन काँग्रेसचा दुसरा हिरा गमवला

कोविड मुळे महाराष्ट्रात पुणे येथे त्यांचे निधन झाले. ते महाराष्ट्रातील भारतीय संसदेच्या उच्च सदस्या राज्यसभेचे सदस्य आहेत.राजीव सातव राहुल गांधींच्या टीममधील अत्यंत विश्वासू सहकारी तसेच अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये वाटा असलेले नेते होते गुजरात मध्ये जो राहुल गांधींचे नेतृत्वाने चमत्कार काँग्रेसच्या जागांमध्ये घडला होता त्यामध्ये खरी जादूगार हे राजीव सतावत होते आधी अहमद पटेल आणि आत्ताContinue reading “अभ्यासू आणि राहुल गांधींचे विश्वासू काँग्रेसचे उभरते नेतृत्व गुजरात मध्ये चमत्कार घडवणारे असे खासदार राजीव सातव यांचे दुःखद निधन काँग्रेसचा दुसरा हिरा गमवला”

श्रीनिवास बी व्ही सर्वसामान्य पर्यंत मदत पोहोचणारा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष

श्रीनिवास हा युवक राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष आहे. ज्या भयंकर महामारी covid-19 काळात श्रीनिवास ने अक्षरशः स्वतःचं सर्व कौशल्य आणि रक्त आटवून लोकांना मदत करत आहेत तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या पर्यंत अगदी मास्क पासून ते त्याच्या घरापर्यंत ऑक्सीजन सिलेंडर होण्यापर्यंत ते लोकांना बेड मिळवून देण्यापासून त्यांचा अंत्यविधी पर्यंत सर्व काही मदत सर्व यंत्रणा चा योग्य वापर करूनContinue reading “श्रीनिवास बी व्ही सर्वसामान्य पर्यंत मदत पोहोचणारा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष”

#Kaizen .कायझेन

जपानमधल्या, जगण्यातील सवयी बदलण्याबद्दल आणि त्याचे सोप्या सोप्या पद्धतीने आचरण आज #जागतिकपुस्तकदिनपुस्तकांमध्ये ज्ञानाचे भांडार तसेच समाजपरिवर्तनाचे, विज्ञाननिष्ठ प्रगतीचे स्वरूप स्पष्ट स्वरूप दिसते,आचार विचार त्यातील बदलांची स्वरूप पुस्तकातून प्रतीत होते. पुस्तकरूपी ज्ञानाचा ठेवा आम्हाला आमच्या कुटुंबियांना आमच्या आजी कै हेमलता मारुतराव आबनावे आणि आमचे वडील कै डॉक्टर विकास मारुतराव आबनावे त्यांच्या रूपाने आम्हाला लाभला आहे ,आजContinue reading “#Kaizen .कायझेन”

लढवय्या नेत्यांचा विजय आणि तरुण उमेदवारांचा विजय

पाच राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये मुख्यतःपश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी यांच्या विरोधात विरोधी पक्षाने केंद्रीय नेतृत्व तसेच देशभरातून जे नेत्यांचे जाळे होते, त्याच्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी लढवय्या वृत्ती, समोरून वार करणे, सहन करण्याची आणि त्याला उत्तर देण्याची जी नीती अवलंबली तसेच नंदिग्राम मध्ये जाऊन सुरेंद्र अधिकाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे धाडस दाखवले या धाडसाचं लढवय्या वृत्तीचं कौतुक करावे तेवढेContinue reading “लढवय्या नेत्यांचा विजय आणि तरुण उमेदवारांचा विजय”

The Atavist Magazine

Urban Development | International Politics | Youth Empowerment | Educational Empowerment | Life

WordPress.com News

The latest news on WordPress.com and the WordPress community.