“वसुधैव कुटुंबकम्” — हा स्थलांतरितांचा नव्हे, तर ग्लोबल सिटीजनशिपचा विजय; एका जागतिक शहराचं नवं स्वप्न > “A moment comes, which comes but rarely in history…”— पं. जवाहरलाल नेहरू न्यूयॉर्कच्या धगधगत्या राजकारणात एक ऐतिहासिक पर्व सुरू झालं आहे.भारतीय वंशाचा, मुस्लिम आणि प्रगतीशील विचारांचा नेता झोहरान क्वामे मामदानी (Zohran Kwame Mamdani) हे न्यूयॉर्कचे पहिले भारतीय-वंशीय मुस्लीम महापौरContinue reading “न्यूयॉर्कचा नवीन चेहरा — झोहरान मामदानी”